रासायनिक खतांच्या दरात पुन्हा वाढ: गोणीमागे २५० रुपयांचा फटका, शेतकरी मेटाकुटीस
उत्पादन खर्च वाढला, शेतमालाला भाव नाही; काय पिकवावे? हा यक्षप्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा. खतांच्या किमतीत मोठी वाढ, आर्थिक गणित कोलमडले गेल्या काही वर्षांपासून रासायनिक खतांच्या किमतीत सातत्याने वाढ होत असल्यामुळे शेतकरी आधीच चिंतेत आहेत. आता आगामी हंगामाच्या तोंडावर पुन्हा एकदा खतांच्या दरात मोठी भाववाढ झाल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. हंगाम सुरू होण्यापूर्वीच खतांच्या किमती प्रतिगोणी २०० … Read more








